नवोदय प्रवेश परीक्षा सराव SOFTWARE साठी येथे क्लिक करा.
सरल या महाराष्ट्र शासनाच्या वेब साईट वर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी अगोदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी तीन स्टेप मध्ये माहिती भरणे आवश्यक आहे .
१. शाळेतील असलेले वर्ग व तुकड्या तयार करणे .
२. शाळेतील शिक्षक नोंदवून त्यांचे पासवर्ड तयार करणे.
३. तयार केलेल्या तुकड्यांना वर्ग शिक्षक नेमणे .
या तीन पायऱ्या नुसार कार्यवाही केल्यानंतर वर्गशिक्षक विद्यार्थ्यांची माहिती भरू शकतात. वरील माहिती कशी भरायची याविषयी step by step माहिती आपणास देऊ इच्छितो.
१. सर्व प्रथम आपल्या कम्प्युटर ला इंटरनेट जोडणी आवश्यक आहे . इंटरनेट जोडणी असलेल्या संगणकावर fire fox किंवा google chrome हे ब्राउजर असणे आवश्यक आहे.
२. आपल्या संगणकावर इंटरनेट ब्राउजर मध्ये www.education.maharashtra.gov.in हा वेब अड्रेस टाका व गो या बटनावर क्लिक करा किंवा इंटर बटन दाबा.
३. वरील क्रिया पूर्ण झाल्यावर आपणासमोर खालील प्रमाणे महाराष्ट्र शासनाची वेब साईट ओपन होईल. यामध्ये school, staff, student असे तीन Tab दिसतील या तीन मधील student Tab वर क्लिक करा.
सरल या महाराष्ट्र शासनाच्या वेब साईट वर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी अगोदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी तीन स्टेप मध्ये माहिती भरणे आवश्यक आहे .
१. शाळेतील असलेले वर्ग व तुकड्या तयार करणे .
२. शाळेतील शिक्षक नोंदवून त्यांचे पासवर्ड तयार करणे.
३. तयार केलेल्या तुकड्यांना वर्ग शिक्षक नेमणे .
या तीन पायऱ्या नुसार कार्यवाही केल्यानंतर वर्गशिक्षक विद्यार्थ्यांची माहिती भरू शकतात. वरील माहिती कशी भरायची याविषयी step by step माहिती आपणास देऊ इच्छितो.
१. सर्व प्रथम आपल्या कम्प्युटर ला इंटरनेट जोडणी आवश्यक आहे . इंटरनेट जोडणी असलेल्या संगणकावर fire fox किंवा google chrome हे ब्राउजर असणे आवश्यक आहे.
२. आपल्या संगणकावर इंटरनेट ब्राउजर मध्ये www.education.maharashtra.gov.in हा वेब अड्रेस टाका व गो या बटनावर क्लिक करा किंवा इंटर बटन दाबा.
३. वरील क्रिया पूर्ण झाल्यावर आपणासमोर खालील प्रमाणे महाराष्ट्र शासनाची वेब साईट ओपन होईल. यामध्ये school, staff, student असे तीन Tab दिसतील या तीन मधील student Tab वर क्लिक करा.
४. Student Tab वर क्लिक केल्यावर आपणासमोर खालील प्रमाणे window ओपन होईल. खालील फोटोत दाखविल्या प्रमाणे Login here या कोपऱ्यात सुरवातीला drop down लिस्ट मध्ये head master असे निवडा त्यानंतर username मध्ये आपल्या शाळेचा udise code टाका.Password मध्ये password टाका. Captcha box मध्ये वरील दिसणारे अंक टाका आणि login वर क्लिक करा.
५. login झाल्यावर नवीन पासवर्ड तयार करा अशी विंडो ओपन होईल. नवीन password तयार करा. नवीन पासवर्ड आपल्या मुख्याध्यापकांच्या मोबाईल वर sms द्वारे जाईल.
६.नवीन sms तयार झाल्यावर पुन्हा लोगिन करा. (head master)
७. लॉगीन झाल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल . त्यामध्ये school details वर क्लिक करून शाळेची माहिती भरा. त्यामध्ये मुख्याध्यापकांचे नाव , शाळेचा फोन नंबर, मुख्याध्यापक जन्म तारीख, मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर भरा.
८. आता Master Tab वर तुमच्या माउस चा pointer न्या लगेच खाली Division व Assign class teacher अश्या दोन tab दिसतील त्यापैकी Division tab वर क्लिक करा .आपणास खालील प्रमाणे विंडो दिसेल.
वरील माहिती भरताना अगोदर standard मध्ये इयत्ता निवडा stream म्हणजे शाखा १ ते १० पर्यंत गरज नाही. Division मध्ये तुकडी टाकायची आहे जर शाळेत एकच तुकडी असेल तर १ असा अंक वापरा. . medium मध्ये तुकडीचे माध्यम निवडा. strength मध्ये विद्यार्थी संख्या टाका. आणि शेवटी add या बटनावर क्लिक करा. आपल्या शाळेची तुकडी समाविष्ट होईल अशाच प्रकारे सर्व वर्गांच्या तुकड्या समाविष्ट करा.
९. तुकड्या व वर्ग समाविष्ट झाल्यावर Master या बटनावर माउस नेऊन त्यामध्ये Create Teacher User या बटनावर क्लिक करा. यामध्ये आपण शिक्षक रजिस्टर करू शकतो. आपणासमोर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल.
वरील विंडो मध्ये शिक्षकाचे नाव , शालार्थ id असेल तर , Designation मध्ये जर तो वर्ग शिक्षक असेल तर class teacher व नसेल तर assistant teacher असे टाकावे. शिक्षकाचा मोबाईल नंबर टाका कारण त्या नंबर वर युजर नेम व पासवर्ड जातो . शेवटी Register या बटनावर क्लिक करा. सर्व शिक्षकांची माहिती भरून झाल्यावर master या बटनावर माउस नेऊन Assign Class Teacher या बटनावर क्लिक करा.
१०. Assign Class Teacher या बटनावर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल कि ज्यामध्ये आपण तुकड्यांसाठी वर्ग शिक्षक देऊ शकतो असे केले नाही तर शिक्षकांनी login केल्यावर ते माहिती भरू शकत नाही.
यामध्ये वर्ग व तुकडी निवडून शिक्षक निवडा व assign बटनावर क्लिक करा.
काही अडचण असल्यास खाली comment post करा येथे क्लिक करा.
शिक्षक माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा.
Thank you!!!!
105 Comments
Your mobile number please
ReplyDeleteI want help
9423926878
Please help me, i am feeding a teacher data in saral web..but more problem here so suggesst me how feed a teacher data
DeleteSir give me the information about mdm pls give me reply on my what's app
Delete9404695635
ReplyDeleteMy whats app number
Thank u sir for kind information
ReplyDeleteThanks sir for good information
ReplyDeletemy what's up no is 8805586390
Thanks sir for good information
ReplyDeletemy what's up no is 8805586390
शिक्षक माहीती भरण्यासाठी मार्गदर्शन स्टेप्स सांगा
ReplyDeleteWhattapps नंबर 9423292968
शिक्षक माहीती भरण्यासाठी मार्गदर्शन स्टेप्स सांगा
ReplyDeleteWhattapps नंबर 9423292968
9921418197
Deleteशिक्षक माहीती भरण्यासाठी मार्गदर्शन स्टेप्स सांगा
ReplyDeletewhatapps no 8007953609
शिक्षक mapping कसे करावे याच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
Deleteशिक्षक mapping केल्यानंतर शिक्षक माहिती कशी भरावी यांच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
how to staff information fill
ReplyDeleteplease send excel file for student manule info
ReplyDeleteBest information
ReplyDeleteSite is so slow ...do something...
ReplyDeleteSite is so slow ...do something...
ReplyDeleteसाईड एकदम हळु चालते टेक्निकल प्रोब्लेम म्हणुन तालुका व जिल्हा समन्वयक हात झटकतात.हेल्प लाईन वर नंबर अस्तित्वात नाही हे ऐकायला मिळते.
ReplyDeleteserver is not responding for more than three to four hours
ReplyDeletestudent database doesnot open
ReplyDeleteशिक्षक माहीती भरण्यासाठी मार्गदर्शन स्टेप्स सांगा
ReplyDeletewhatapps no 9421278503
Why in PCMC Saral Website is not open.Please help about that.
ReplyDeleteसर आपले मार्गदर्शन फारच मोलाचे आहे. विध्यार्थी डाटा तर भर्ता आला.
ReplyDeleteआता स्टाफ डाटा आणि स्कूल डाटा भरण्यासाठी स्टेप बाय स्टेप कृती समजावून सांगणारी माहिती पुरविण्याची तसदी घेवून सहकार्य करा. हीच नम्र विनंती. email id= zphsgadchiroli@gmail.com
सर कृपया शिक्षक माहिती आणि शाळा माहिती सरल डाटा मध्ये भरण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती पुरविण्याची तसदी घेवून आम्हाला मदत करा ही नम्र विनंती.
ReplyDeletewhatsup no. 94053544401 किंवा मेल आयडी dprasad.pal3@gmail.com
If total students figure is change then, how to solve the problem. ....
ReplyDeletesir plz staff portal sathi guid kara
ReplyDeleteSIR PLEASE GIVE TEACHER INFORMATION STAFF PORTAL,...IN sanghapal71@gmail.com
ReplyDeleteok
ReplyDeleteसर मि एका संस्थेचे रजिस्टेन केले आहे तरी माझ्या कडुन यझर आडी व पासवर्ड गलत झाले आहे तरी मला परी पुर्न माहीती द्यावी
ReplyDeleteसंस्थेचे नाव
saint tukaram maharaj bahuuddishiya shikshan prasarak mandal deulgaon raja
मोबाइल नंबर
9405456237
सर मि एका संस्थेचे रजिस्टेन केले आहे तरी माझ्या कडुन यझर आडी व पासवर्ड गलत झाले आहे तरी मला परी पुर्न माहीती द्यावी
ReplyDeleteसंस्थेचे नाव
saint tukaram maharaj bahuuddishiya shikshan prasarak mandal deulgaon raja
मोबाइल नंबर
9405456237
8 vi che tukadi number upload kartana badalale kay karave
ReplyDeleteSir. Mi sanstha registretion kartana no.of school madhe mi Pr.with Up.Pr.Sec.& H.Sec.select kele aahe tari mala te change karayche aahe .te kase karayche te sanga.or te page return karave . thnak you.
ReplyDeleteplease reply on this mobile no.9967979767(Mrs.Manda Mishhra )from B.R.Madhvai English School.E_mail ID : brmadhavischool@yahoo.in
ReplyDeleteTeachers staff information कशी भरावी माहिती द्या
ReplyDeletego to the website .and click on staff.then set ur id.
Deleteखाली दिलेल्या व्हिडीओ वर क्लिक करा.
Deletehttps://www.youtube.com/watch?v=VTH0PUcBhjY&index=16&list=PLXhCHtCClrw6yaiYVUFh6V8Y25QazSMUn
त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Deleteशिक्षक माहिती कशी भरावी यासाठी येथे क्लिक करा.
please send me information about ,,,,haw to create teachers login id..my whattsap number is 9637305642...kindly plz reply.
ReplyDeleteMy name isn't there in udise my 1st joining school is same what shall I do now? My what's app no is 9421177066 pls help
ReplyDeleteफारच उपयुक्त माहिती ... मिळाली ....आपले हार्दिक आभार ............///////////
ReplyDeletedear sir please tell me the initial stage ( default pass word ) for student data entry i think its like guest please tell me urjentluy beause our region havnt time lot
ReplyDeletewhts app no is 7588396614 pl guide.................
ReplyDeleteSir Please inform about how to fill teacher staff information
ReplyDeleteMy whats app no 7350852255
ReplyDeletestaff mahiti karta konta password vaprav...
ReplyDeletesir please inform about how to fill teacher staff information
ReplyDeletewhats app no. 7507845544
Nice information. Keep it up. Thanks a lot.My WA no.9890223147
ReplyDeleteSir teacher information filling करायची माहिती दया
ReplyDeletewhatsaapno 9823123744
नो
जर एखाद्या शिक्षकास त्यांचा वर्ग शिक्षक पास वर्ड दिला गेला नाही अथवा त्याला कोणतीही माहिती दिली नाही आणि एखादा वर्ग विद्यार्थी माहिती नोंदणी चा राहिला तर काय ?
ReplyDeleteSir,Please Inform about how to fill & chek Teachers staff Information
ReplyDeletewhats aap no.9860723692
Sir In my school There are four Non Teaching staffs Not Updated Due to fetal error
ReplyDeleteWhen filling the information in edited by head master & When click on save button Then Message Shows the Fetal error please guide me How updated Of non teaching staff
Subhash Rathod
Mob. 7775082568 Email:- subhash.rathod87@gmail.com
Sir Sadhya Website Total Band Aahe Ka? Kontech Portal Open hot Nahi ( Jase ki Student Portal , staff Portal sanch Manyata etc)
ReplyDeleteSubhash Rathod
Nath Vidyalaya Mangrulpir Distt-Washim
Mobile :- 7775082568 Email :- subhash.rathod87@gmail.com
Sir Sadhya Website Total Band Aahe Ka? Kontech Portal Open hot Nahi ( Jase ki Student Portal , staff Portal sanch Manyata etc)
ReplyDeleteSubhash Rathod
Nath Vidyalaya Mangrulpir Distt-Washim
Mobile :- 7775082568 Email :- subhash.rathod87@gmail.com
Sir portal sayankali 4.00 vajalyapasun ughdat Nahi tyamule apurna datAbase Jobabdar rahil technical problem cha ahe tyamule aaj last divas ahe tyamule jababdar networkwar rail.
ReplyDeleteSayankali 4.00 vajata Padua web band she so please do something
ReplyDeletesaral sait band honyche karan kay
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteteacher satff sarvice history pejvar mahiti bhrali jat nahi kay karan ahe
ReplyDeleteSir
ReplyDeleteSaral chi website 29/10/2015 pasun login hot nahi . Karan aamchya Shaleche NON TEACHING STAFF aani School Portal Madhil TIME Table bharavayache aahe Taru Krupaya Kadhi Aani Kevha Site Surlit Suru Hoil te sangave please
Subhash Rathod
Nath Vidyalaya Mangrulpir Distt-Washim
saral site mentenanc chlu ahe
ReplyDeletesait che mentenancche kamkaj chlu asalymule band aslyache samajate
ReplyDeleteशिक्षक माहीती भरण्यासाठी मार्गदर्शन स्टेप्स सांगा
ReplyDeletewhatapps no 9921315513/9970840571
sir web sit open hot nahi band ahe ka
ReplyDeleteYES BAND AHE
ReplyDeleteWhen will the web site open
ReplyDeletesame problem
Deletesaral site keva suru hoil kay chalu ahe teacherana harsment hote sucna n deta site band karta ani karvai honar kampurn zhale nahitar ase massege pathvata phile site barobar chalva
ReplyDeletei undertaken saral work every info i will be done ........8806201176
ReplyDeletemark sheet and school details anythings
ReplyDeleteshikshak ki mahiti bharne chalu 30 web site open hone wali hai school marksheet upload karne ki last date 7dec hai any problem call me
ReplyDeleteसर अजूनही सुद्धा divisions open होत नाही.त्या मुळे मुलांचे गुण टाकण्यात अडचण जात आहे करिता. या साठी उपाय सांगा. विनंती श्रीकृष्ण हायस्कूल आमला विश्वेश्वर .प्राचार्य मोबाईल नंबर 9158726815
ReplyDeleteBaselinebabat
staff mahiti save hot nahi my whatsapp 9823324255
ReplyDeleteDear sir,
ReplyDeleteI'm Himanshu Patil i am suffering problem that the site is noy accessible form my pc but i can access it on my mobile device (as i am using Mobile internet) what is the problem that i cannot access it on my pc as i opened it successfully last night but not now,please let me know
Thanking You
himanshu patil
(9762773369)
Are baba yewdhi slow site banwali tyapeksha pepper work changala hota yamadhe maze total 6 days mhanje 144 hours west gele...... Thoda vichar kra..... Time is money.....
ReplyDeleteAre baba yewdhi slow site banwali tyapeksha pepper work changala hota yamadhe maze total 6 days mhanje 144 hours west gele...... Thoda vichar kra..... Time is money.....
ReplyDeleteamchay english medium chay school madhy sarv staff navin ahe ata kasa karayce marg sanga
ReplyDeletemy whats up no. 8855942910
staff detail does not work give me solution
ReplyDeletecontact as 8806201176
ReplyDeletePlease help me, i am feeding a teacher data in saral web..but more problem here so suggesst me how feed a teacher data
ReplyDeletemaza 2 techerchi mahiti update hot nahi pahile page bharale asata to data succesful dakhavat nahi plz margdarshan kara
ReplyDeleteStaff portal is not opening in thane district. Give me the information about filling teachers details..
ReplyDeletePlease help me for adding new student in SARAL system
ReplyDeleteसरल मध्य इयत्ता पाहिलीचे विध्यार्थी आड करण्यासाठी दिनांक;-३१/७/२०१६ नंतर प्रोग्राम लागणार आहे
DeleteStudent Mahiti update kartana chukli ahe..........edit kashi karaychi.....plzz sanga
ReplyDeleteसध्या इडीट सुविधा उपलब्ध नाही
ReplyDelete9579550915 माझा नंबर
ReplyDeleteStudent Transfer Nagpur sathi Login hot nahi .....plz help
ReplyDeletekolhapursate login band zale ahe. puna kevha suru honar
ReplyDeletekolhapursate login band zale ahe. puna kevha suru honar
ReplyDeletekolhapursate login band zale ahe. puna kevha suru honar
ReplyDeletekolhapursate login band zale ahe. puna kevha suru honar
ReplyDeletesir my school is newly registering now,as we got the udise number late. please tell me how to begin with
ReplyDeleteसर कृपया शिक्षक माहिती आणि शाळा माहिती सरल डाटा मध्ये भरण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती पुरविण्याची तसदी घेवून आम्हाला मदत करा ही नम्र विनंती.
ReplyDeletewhatsup no. 8087622715 किंवा मेल आयडी dilpaksachin@gmail.com
hello sir, i have some problem with saral database student portal, last year i filled all information of my students of std 3rd but this year i can not find any of my student on this database, they are not showing my students in 3rd and not even in 4th std. What should i do ?????
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Deletewhen the School Portal will start
ReplyDeleteWhat can we do for updating yesterday's information in mdm saral?
ReplyDeleteThis information is really very good
ReplyDeletehank to the author.
visit http://hsc.co.in/
DeletePlease help me, i am feeding a teacher data in transfer portal web..but more problem here so suggesst me how feed a teacher data
ReplyDeleteStaff portal is not opening in thane district. Give me the information about filling teachers details..
ReplyDeletemy contact no : 9892638851
ReplyDeleteMind Blowing Writing. Keep It Up.
ReplyDeletelatest ssc jobs
latest govt jobs
ssc jobs
Zee interior is a renowned name in the field of Interior designing Patna, they successfully created a niche in the Interior designing industry by providing the best interior designing company in patna노블홈타이
ReplyDelete노블홈타이
노블홈타이
노블홈타이
노블홈타이
노블홈타이
노블홈타이
노블홈타이
군포출장마사지
ReplyDelete의왕출장마사지
하남출장마사지
용인출장마사지
파주출장마사지
이천출장마사지
안성출장마사지